World Languages, asked by pranjaljadhav280, 4 months ago

प्र.१. एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
(अ) घर बांधण्यासाठी कोणकोणत्या वस्तू लागतात ?
(आ) जमिनीच्या पोटात कोणकोणती खनिजे सापडतात ?
(इ) कारखान्यात धातूपासून कोणकोणत्या वस्तू तयार होतात ?
(ई) चुना कशापासून तयार करतात ?
(उ) लेखिकेच्या मते मातृभूमीबद्दल प्रेमभाव का बाळगावा?​

Answers

Answered by ap9335217
12

Answer:

  1. घर बांधण्यासाठी आपल्याला सिमेंट, वाळू, खडी, विटा, लाकूड, दरवाजाच्या चौकटीत इत्यादी वस्तू लागतात.
  2. जमिनीच्या पोटात चांदी, रूपे, सोने, तांबे, दगडी कोळसा इत्यादी खनिजे सापडतात.
  3. कारखाण्यात धातूपासून लोखंडी खुर्च्या, पलंग टाचण्या, सुया, चाकू, कात्री, आगगाड्या, विमाने, काचेचे सामान इत्यादी अनेक वस्तू तयार होतात.
  4. जमिनीचा पडणाऱ्या चुनखडीच्या खडकापासून चुना तयार करतात.
  5. माणसाला प्रत्येक गोष्ट मातृभूमी ने दिली आहे त्यामुळे मातृभूमीबद्दल प्रेमभाव का बाळगावा.

Similar questions