World Languages, asked by mamta29111979, 6 months ago

प्र. १. एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
(अ) मिनू मासोळी कुठे राहायची?
(आ) मिनूला समुद्र का बघायचा होता?
(इ) नदीचे पाणी गढूळ का झाले?
( (ई) खडकावर फुललेल्या फुलांचे रंग कोणते होते?
(उ) समुद्राच्या खोलवर अंधार का असतो?
class 6 th marathi ch 13 plz qnswer it didn't want irrotational answer ​

Answers

Answered by shishir303
6

एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा...

(अ) मिनू मासोळी कुठे राहायची?

मिनू मासोळी माशांच्या समूहात राहायची.

(आ) मिनूला समुद्र का बघायचा होता?

➲ मिनूला सतत उत्सुकता असायची की, नदीचे पाणी रोज कुठं जातं? तेव्हा आई म्हणायची, “समुद्रात जातं” तेव्हा तो समुद्र कसा असेल? तो केवढा असेल? हे जाणून घेण्यासाठी तिला समुद्र बघायचा होता.

(इ) नदीचे पाणी गढूळ का झाले?

मुसळधार पाऊस पडू लागल्यामुळे पाण्याचे लोंढे वाहू लागले व त्यामुळे नदीचे पाणी गढूळ झाले.

(ई) खडकावर फुललेल्या फुलांचे रंग कोणते होते?

➲ खडकावर फुललेली फुले लाल, गुलाबी, अंजिरी अशा विविध रंगांची होती.

(उ) समुद्राच्या खोलवर अंधार का असतो?

➲ समुद्राच्या तळाशी सूर्यप्रकाश पोहचत नसल्याने समुद्राच्या तळाशी खोलवर अंधार असतो. प्रश्न ४.खालील प्रश्नांची तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.

Similar questions