English, asked by kishorjadhao767, 8 months ago

प्र. १. एका वाक्यात उत्तरे लिहा.
(अ) कीटकांमध्ये मुंगीचे नाव सर्वप्रथम का घेतले जाते?
(आ) मुंग्या गंधकण केव्हा सोडतात?
(इ) मुंग्या नेहमी कशासाठी तत्पर असतात?
प्र.२. मुंग्या स्वतःचे व वसाहतीचे संरक्षण कसे करतात?
प्र.३.वाक्यात उपयोग करा.
माग काढणे, सावध करणे, फवारा सोडगे, तत्पर असणे, पळ काढणे, दाह होणे,
प्र. ४. तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.
(अ) माणसांना दंश करणारे मुंग्यांप्रमाणे दुसरे कीटक कोणते? त्यांच्या दंशाच
परिणाम होतो?
(आ) 'अन्नसाखळी म्हणजे काय? शिक्षकांकडून माहिती मिळवा व तुमच्या शब्द
(इ) मुंग्यांप्रमाणे अन्नसाठा करणारे आणि अन्नसाठान करणारे कीटक व प्राणी
ग्रंथालयात जाऊन पुस्तकांतून माहिती मिळवा.
प्र.५. या पाठात आलेले मुंग्यांचे कोणते गुण तुम्हाला आवडले ते सांगा.
प्र.६. मुंग्यांवरील कविता शोधा व वर्गात म्हणून दाखवा.
३. ७. मुंगी या शब्दाची वेगवेगळी रूपे या पाठात आलेली आहेत. ती शोधा व लिहा.
शब्दाची वेगवेगळी रूपे लिहा.
शिक्षकांसाठी : विदयार्थ्यांकडून पाठाचे प्रकर वाचन व मूकवाचन करून घ्यावे.
१४​

Answers

Answered by jaspreetk01011985
1

Answer:

It's in Sunsrikit please follow me

Similar questions