प्र. १. एका वाक्यात उत्तरे लिहा.
(अ) पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव काय आहे?
(आ) पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव तुम्ही कशावरून ओळखले?
(इ) ऊर्मिला आनंदाने का उडाली?
(ई) ऊर्मिला सध्या कोणत्या वर्गात शिकत आहे?
(उ) ऊर्मिलाने कोणत्या वर्गाच्या आठवणी पत्रातून कळ त्या आहेत ?
(ऊ) ऊर्मिलाचे बाईंच्या घरी येणे-जाणे होते, हे कोणत्या वाक्यावरून कळते?
Answers
उर्मिला संध्या कोणत्या वर्गात सिखाता है
एका वाक्यात उत्तरे लिहा...
(अ) पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव काय आहे?
➲ पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव उर्मिला आहे.
(आ) पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव तुम्ही कशावरून ओळखले?
➲ पत्रातील दिलेल्या पत्त्यावरून व पत्राच्या उजव्या कोपऱ्यातील मजकुरावरून पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव ओळखले.
(इ) ऊर्मिला आनंदाने का उडाली?
➲ टीव्ही वरील बातमीत आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार घेताना उर्मिलाला तिच्या बाई दिसल्या त्यामुळे ती आनंदाने उडाली.
(ई) ऊर्मिला सध्या कोणत्या वर्गात शिकत आहे?
➲ उर्मिला सध्या पाचवी च्या वर्गात शिकत आहे.
(उ) ऊर्मिलाने कोणत्या वर्गाच्या आठवणी पत्रातून कळवल्या आहेत?
➲ उर्मिलाने तिसरीच्या वर्गाच्या आठवणी पत्रातून कळवल्या आहेत.
(ऊ) ऊर्मिलाचे बाईंच्या घरी येणे - जाणे होते, हे कोणत्या वाक्यावरून कळते?
➲ ‘तुमच्या घराबाहेरचा गुलमोहर आत्ता किती मोठा झालाय? या पत्रातील वाक्यावरून उर्मिलाचे बाईंच्या घरी येणे-जाणे होते, हे कळते.