Art, asked by ravikantpatilkrp, 10 months ago

प्र.१. एका वाक्यात उत्तरे लिहा.
(अ) स्नेहा का रडत होती? कार०
(आ) सरपंचानी बबलीला कोणत्या इयत्तेत प्रवेश घेतला होता ?णाचती
मुख्याध्यापक आणि सरपंच सखारामच्या घरी का गेले ? स्नेहात्मा
स्नेहाला अतिशय आनंद का झाला?
?
प्र.२ तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
(अ) स्नेहाची आई चिंतेत का पडली?
(आ) मुख्याध्यापक सखारामला पोटतिडकीने काय सांगू लागले ?
(इ) सरपंच समजुतीच्या स्वरात सखारामला काय म्हणाले ?
(ई) सखारामने शेवटी कोणता निर्णय घेतला ?
समाचार
प्र.३. खालील शब्दसमूहांचा/वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
(अ) चिंतेत पडणे.
(ई) अचंबा वाटणे.
(आ) गहिवरून येणे.
(उ) पोटतिडकीने बोलणे.
(इ) डोळे पाणावणे.
(ऊ) रक्ताचे पाणी करणे. -9
१२​

Answers

Answered by prachi020318
3

Answer:

can u tell in which class u r because without that i can't give u answer

Similar questions