History, asked by mahadevkoli374, 1 month ago

प्र.३ एका वाक्यात उत्तरे लिही. १. एक पेशीय सजीव कोठे निर्माण झाले?​

Answers

Answered by udgirkar67
0

सजीव पाण्यातच निर्माण झाले आणि पृथ्वीच्या आणि सजीवांच्या ४०० कोटी वर्षांच्या अस्तित्वापकी जवळजवळ ३५० कोटी वर्षे सजीव केवळ पाण्यातच होते.

please मला follow करा आणि brainlests म्हणून मला मार्क करा

Similar questions