Science, asked by nehaprajapati338, 1 month ago

प्र.३ एका वाक्यात उत्तरे लिहा.
१. एकपेशीय सजीव कसे निर्माण झाले?
२.शाखीय पद्धत म्हणजे काय?
३. आफ्रिकेत कोणता मानव सापडला?
उत्तर-
४. आदिजीव कोणाला म्हणतात?
उत्तर-
गुण ३
प्रश्र ४- प्राण्यांची वैशिष्ट्ये लिहा.
उत्तर-​

Answers

Answered by realanshuu
3

→जे सजीव एका पेशीपासून बनलेले असतात, त्यांना एकपेशीय सजीव (इंग्लिश: Unicellular organism, युनिसेल्युलर ऑरगॅनिझम) असे म्हणतात. उदा. अमीबा

Similar questions