Hindi, asked by sanchuu19, 2 months ago

प्र.१ एका वाक्यात उत्तर लिहा.

१ माता धावून केव्हा जाते?

२.पृथ्वीवर पक्षिणी केव्हा धावून जाते?

३.गाय हंबरत केव्हा धावते?

४.हरिणी का चिंतीत होते?

५.परमेश्वराचे दास कोण?

६.मेघाला विनवणी करणारा कोण?

७. वनात लागणारा  ---------

८. पिलाकडे झेपावणारी -------------

९.भुकेले झालेले -------

१०. यांच्या साठी हरिणी चिंतीत झाली-----------

११.सकल संतगाथेचे संपादक -----------​

Answers

Answered by dalvimrunal2
1

Answer:

जेव्हा तिचे बाळ आगीत पडणार असते तेव्हा माता धावून त्याला वाचवायला जाते.

जेव्हा पक्षिनीचे पिलू घरत्या मधून पडत असते तेव्हा पक्षिन पृथ्वी वर धावून जाते.

जेव्हा तिच्या वासराला भूक लागते तेव्हा गाय धावत त्याच्या कधे जाते.

जंगलाला आग लागल्या मुळे हरिणी चिंतित होते.

वणवा किंवा आग

पक्षीन

गायीचे वासरू

तिच्या मुलांसाठी

संत नामदेव

Similar questions