प्र.३ एका वाक्यात उत्तरे लिहा.
१. नदी कशी वाहते?
२.
मुलांचे ब्रीद कोणते?
F
प्र.४ Covid-१९ मध्ये तुम्ही शिकलेले नवीन शब्द लिहा (कोणतेही दोन)
प्र.५खट्याळ वारा वाहवाहता घेऊनि ताजी हवा
कळ्या फुलांचा सुगंध संगे रोज वाहतो नवा ॥ २॥
सूर्य देतसे पिवळे सुंदर सुवर्णरंगी ऊन
निसर्ग गातो निर्मळ गाणे
लख्ख लख्खशी धून ॥३॥
दिलेल्या ओळीतून यमक शब्द शोधा
Answers
Answered by
0
Answer:
sahi khel gaya
hope itz help
Answered by
0
Answer:
1.झुळझुळ
2.खेळू,करू,शिकू
4. लॉकडाऊन
यमक शब्द-
हवा नवा
ऊन धून
mark me brainlist plz
Similar questions
Science,
2 hours ago
Math,
2 hours ago
Chemistry,
4 hours ago
Math,
4 hours ago
Social Sciences,
8 months ago