World Languages, asked by shravani168, 11 months ago

प्र. ४. गमतीचा नजराणा आणणारे निसर्गातील घटक व त्यासंदर्भातील तुम्ही अनुभवलेली एखादी घटना, याविषय
माहिती सांगा.​

Answers

Answered by AadilAhluwalia
168

माझ्या मते गमतीचा नजराणा आणणारे निसर्गातील घटक इंद्रधनुष्य आहे. इंद्रधनुष्य एक डोळे दीपावणारे नैसर्गिक घटक आहे. ते दिसायला फार सुंदर असते. ऊन व पाऊस सोबत पडले तर प्रकाशाचा अपवर्तनामुळे आपल्याला इंद्रधनुष्य दिसतो.

मी लहान असताना आई म्हणायची कि आपण आनंदी असलो कि इंद्रधनुष्य दिसतो. मला ते आधी खरंच वाटायचं. एक दिवशी मी फार उदास होतो कारण खूप पाऊस पडत होता आणि त्यामुळे मला शाळेत होणाऱ्या स्पर्धेत भाग घेत आला नव्हता. मी खिडकीचा बाहेर पाहिलं तेव्हा मला इंद्रधनुष्य दिसला, आणि तो दिसताच माझा मनाला आनंद झाला. मी खुलून हसू लागलो.

Answered by aabasahebchavan2
24

Answer:

superb answer

Explanation:

plz follow me

Similar questions
Math, 5 months ago