प्र.१.(इ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. ०२
(१) कोण ते लिहा.
(i) रामेश्वरम बेटावरील इंग्रजी जाणणारा एकमेव माणूस-
(ii) कलाम यांना वाचनासाठी उत्तेजन देणारे-
(iii) रामनाथपुरमला जाण्यासाठी वडिलांकडेपरवानगी मागणारे-
(iv) रामेश्वरम येथील वर्तमानपत्रांचे वितरक-
जलालुद्दीन फारसा शिकला नाही पण त्यानेअब्दुल कलामना मात्र शिकण्यासाठी सदैव प्रोत्साहन
दिले. रामेश्वरम बेटावर इंग्रजी जाणणारा तो एकटाच माणूस होता. त्यानेच अब्दुल कलामना नवनव्या
वैज्ञानिक शोधांबद्दल, साहित्याबद्दल, आधुनिक उपचारपद्धतीबद्दल ओळख करून दिली. त्यांच्या
गावात एस.टी. आर माणिकन्नावाचेएक माजी क्रांतिकारक राष्ट्रभक्त राहत होते. त्यांच्याकडेपुस्तकांचा
संग्रह होता. त्यांनी कलाम यांना पुस्तक वाचण्यासाठी सदैव उत्तेजन दिले. शमसुद्दीन नावाच्या दूरच्या
भावाचा कलामवर प्रभाव होता. तो रामेश्वरममध्ये वर्तमानपत्राचा वितरक होता. रेल्वेनेपंबन गावाहून
वर्तमानपत्रांचेगठ्ठे येत. पुढेशमसुद्दीन त्याचेवाटप करी. दिनमणी हेसर्वात लोकप्रिय तमीळ वृत्तपत्र
होते. १९३९ मध्ये दुसरेमहायुद्ध पेटल्यावर पंबनहून येणारी गाडी रामेश्वरमला थांबेनाशी झाली. चालत्या
गाडीतून तेगठ्ठे फेकले जात. तेगोळा करण्याच्या कामात शमसुद्दीनला कलाम मदत करू लागला.
अब्दुल कलामच्या आयुष्यातील ती पहिली कष्टाची कमाई! दुसरेमहायुद्ध संपल्यावर रामेश्वरम सोडून
जिल्ह्याच्या ठिकाणी, रामनाथपुरमला शिक्षण घेण्यासाठी कलामांनी वडिलांकडेपरवानगी मागितली.
वडील म्हणाले, ‘‘अब्दुल, तुला मोठेव्हायचेअसेल तर गाव सोडून शिक्षणासाठी बाहेर जायला हवे.’’
शमसुद्दीन आणि जलालुद्दीन कलामबरोबर रामनाथपुरमला गेले. कलामनेकलेक्टर व्हावेअशी त्यांच्या
वडिलांची इच्छा होती. जलालुद्दीन म्हणाला, ‘‘मनामध्ये नेहमी आशावादी, भविष्याबद्दल चांगलेच
विचार आणत जा. त्यामुळेआपल्या विचारांच्या शक्तीचा भविष्यावर चांगला परिणाम होईल.’’
Answers
Answered by
3
aree .... utara kuthe aahe ?
parat question post kar aani utaryacha pic attach kar.
wasiquem6484:
maja kade question paper chi pdf aahe ata mi kaay karu?
Answered by
8
Here's your answer mate:
Hope this helps u..
Plz mark me as brainlist..
# be brainly!!!
Any doubts..can ask to me..
Attachments:
Similar questions