India Languages, asked by gadaveraju4, 14 days ago

प्र.२ कोण कोणास म्हणाले ते लिहा.
१. “काच बसवायचे एवढे पैसे कुठून आणलेस?"
२. “ काही जरूर होती का याची?" ३. "तू कितवीस आहेस?"​

Answers

Answered by SJadhav07
0

Answer:

१. काच बसवण्यासाठी ज्या व्यक्तीने पैसे आणले त्या व्यक्तीकडे एवढे पैसे न्हवते हे ज्या व्यक्तीला माहिती होतं ती व्यक्ती काच बसवण्यासाठी पैसे आणणाऱ्या व्यक्तीला म्हणाली.

Explanation:

दुरूस्त केलेले प्रश्न -

२. काही गरज होती का ह्याची ? ( "जरूर" म्हणजे "अवश्य"; "जरुरत" हा मराठी शब्द नाही)

३. तू कितवीत आहेस ?

Similar questions