Social Sciences, asked by poojaaher1903, 26 days ago

प्र.६.) कोणत्या सर्वेक्षणात तर दिशेपासून केलेले
कोण मोजले जातात?*​

Answers

Answered by rinkughosh9932
3

Answer:

\huge\star\underline{\mathtt\red { A }\mathtt\green{ N }\mathtt\blue{ S }\mathtt\purple { W }\mathtt\orange { E }\mathtt\pink { R } }\star \\

भूपृष्ठावरील किंवा त्यांच्या जवळील बिंदू, रेषा आणि प्राकृतिक स्वरूपे यांच्यातील परस्परसंबंधाचे मापन करणे म्हणजे सर्वेक्षण होय. यामुळे या बिंदूंची सापेक्ष स्थाने निश्चित करता येतात. यामध्ये निरनिराळ्या उपकरणांच्या साहाय्याने बिंदुबिंदूंमधील क्षितिजसमांतर अंतरे मोजणे, उंची मोजणे, त्यांमधील दिशा व कोन मोजणे वगैरे गोष्टींचा अंतर्भाव होतो. भूमापन करून जमविलेली माहिती नकाशे, जमिनीचा उंचसखलपणा दाखविणारे तक्ते वगैरेंद्वारा व्यक्त केली जाते. त्यामुळे भूमापनाबरोबरच नकाशे बनविण्याचे कामही सर्वेक्षणात अंतर्भूत असते. याव्दारे क्षेत्रफळ व घनफळ काढता येते. तसेच कोणत्या तरी सहनिर्देशक प्रणालीच्या संदर्भात स्थाननिश्चिती करता येते.

सर्वेक्षणाचे अनेक प्रकारे वर्गीकरण केले जाते. सर्वेक्षणाचे क्षेत्र मर्यादित (२५० चौ.किमी. पर्यंत ) असल्यास ते समपातळीतील सर्वेक्षण समजतात, उलट हे क्षेत्र मोठे असल्यास केलेल्या मोजमापात भूपृष्ठाच्या वकतेचा विचार करून दुरूस्त्या करणे आवश्यक असते. यास भूगणितीय सर्वेक्षण म्हणतात. सर्वेक्षणाच्या उद्देशावरून केलेले वर्गीकरण म्हणजे मार्ग सर्वेक्षण, निर्माण सर्वेक्षण, जलालेखीय सर्वेक्षण, सीमा सर्वेक्षण इ. होत. सर्वेक्षणाच्या उपकरणांवर अवलंबून केलेले वर्गीकरण म्हणजे साखळी टेप, होकायंत्र, प्लेन टेबल (समतल यंत्र ) सर्वेक्षण वगैरे होत. सर्वेक्षणाच्या पद्धतीनुसार केलेले वर्गीकरण म्हणजे त्रिकोणीकरण, वेढा पद्घत, छायाचित्रणात्मक वगैरे होत.

Answered by Anonymous
0

Answer:

भूपृष्ठावरील किंवा त्यांच्या जवळील बिंदू, रेषा आणि प्राकृतिक स्वरूपे यांच्यातील परस्परसंबंधाचे मापन करणे म्हणजे सर्वेक्षण होय. यामुळे या बिंदूंची सापेक्ष स्थाने निश्चित करता येतात. यामध्ये निरनिराळ्या उपकरणांच्या साहाय्याने बिंदुबिंदूंमधील क्षितिजसमांतर अंतरे मोजणे, उंची मोजणे, त्यांमधील दिशा व कोन मोजणे वगैरे गोष्टींचा अंतर्भाव होतो. भूमापन करून जमविलेली माहिती नकाशे, जमिनीचा उंचसखलपणा दाखविणारे तक्ते वगैरेंद्वारा व्यक्त केली जाते. त्यामुळे भूमापनाबरोबरच नकाशे बनविण्याचे कामही सर्वेक्षणात अंतर्भूत असते. याव्दारे क्षेत्रफळ व घनफळ काढता येते. तसेच कोणत्या तरी सहनिर्देशक प्रणालीच्या संदर्भात स्थाननिश्चिती करता येते.सर्वेक्षणाचे अनेक प्रकारे वर्गीकरण केले जाते. सर्वेक्षणाचे क्षेत्र मर्यादित (२५० चौ.किमी. पर्यंत ) असल्यास ते समपातळीतील सर्वेक्षण समजतात, उलट हे क्षेत्र मोठे असल्यास केलेल्या मोजमापात भूपृष्ठाच्या वकतेचा विचार करून दुरूस्त्या करणे आवश्यक असते. यास भूगणितीय सर्वेक्षण म्हणतात. सर्वेक्षणाच्या उद्देशावरून केलेले वर्गीकरण म्हणजे मार्ग सर्वेक्षण, निर्माण सर्वेक्षण, जलालेखीय सर्वेक्षण, सीमा सर्वेक्षण इ. होत. सर्वेक्षणाच्या उपकरणांवर अवलंबून केलेले वर्गीकरण म्हणजे साखळी टेप, होकायंत्र, प्लेन टेबल (समतल यंत्र ) सर्वेक्षण वगैरे होत. सर्वेक्षणाच्या पद्धतीनुसार केलेले वर्गीकरण म्हणजे त्रिकोणीकरण, वेढा पद्घत, छायाचित्रणात्मक वगैरे होत.

Explanation:

thanks..

Similar questions