India Languages, asked by ushamourya99, 7 months ago

प्र. क्र. ३) उपयोजित लेखन
आ) पत्रलेखन
पुढील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
कालावधी
१ मे ते ३१ मे
माफक फी
अ आ इई
मराठी सुलेखन वर्ग
विनय अॅकॅडेमीतर्फे
सुलेखन वर्गाचे आयोजन
संपर्क: श्री विनय गायकवाड
२, सोमवार पेठ, कराड
भ्रमणध्वनी
८८४४०xxxx
विद्यार्थी या नात्याने या वर्गात
प्रवेश देण्याची विनंती करणारे
पत्र संबंधित व्यक्तीला लिहा.
किंवा
तुमच्या मित्राला सुलेखन वर्गातील
सर्वोत्कृष्ट 'सुलेखनकार' हे
पारितोषिक मिळाले, याबद्दल त्याचे
अभिनंदन करणारे पत्र लिहा..​

Answers

Answered by safayet582
5

Answer:

sorry I didn't understand your language please type in English or Bangla

Similar questions