History, asked by LuckyThakre, 11 months ago

प्र. ६. कारणे लिहा :
(१) टपाल खाते टपाल तिकिटांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा वारसा व एकात्मता यांच्या जतनाचे प्रयत्न करते.
उत्तर :​

Answers

Answered by kusumadeparmeshwar89
1

Answer:

टपाल खाते टपाल तिकिटांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा वारसा व एकात्मता यांच्या जतनाचे प्रयत्न करते.

Answered by Agastya0606
0

टपाल खाते टपाल तिकिटांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा वारसा व एकात्मता यांच्या जतनाचे प्रयत्न करते जेणेकरुन भारताची संस्क्रुति पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवल्या जाईल.

  • भारतीय टपाल सेवा ही भारतातील मध्यवर्ती सरकारच्या टपाल खात्यामार्फत (डिपार्टमेंट ऑफ पोस्ट्स ॲन्ड टेलिग्राफ्स) इंडिया पोस्ट या ब्रॅंडनावाने चालविली जाते.
  • देशभर पसरलेल्या एक लाख ५५ हजार ३३३ टपाल कार्यालयामार्फत चालणारा इंडिया पोस्टचा कारभार हे जगातील या स्वरूपाचे सर्वात मोठे जाळे होय.
  • देशाच्या दूरवरच्या आणि पोचायला अत्यंत अवघड भागातही पसरलेल्या या टपालसेवेच्या जाळ्यामार्फत अल्पबचत आणि इतर वित्तीय सेवाही चालविल्या जातात.
  • भारत स्वतंत्र झाल्यापासून ते आजतागायत टपाल तिकीटांमध्ये विविध बदल घडून आलेले आहेत.
  • तिकीटांच्या आकारातील वैविध्य, विषयातील नावीन्य रंगसंगती यामुळे टपाल तिकिटे आपणास बदलत्या काळाविषयी सांगत असतात.
  • टपाल खाते राजकीय नेत्यांवर, फुलांवर, प्राणी-पक्षांवर एखाद्या घटनेच्या रौप्य, सुवर्ण, अम्रुतमहोत्सव, शतक, द्विशतक, त्रिशतकपुर्ति निमित्त तिकीट काढते. तो इतिहासाचा मौल्यवान ठेवा असतो.
  • अशाप्रकारे टपाल खाते टपाल तिकिटांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा वारसा व एकात्मता यांच्या जतनाचे प्रयत्न करते.

#SPJ3

Similar questions