English, asked by smitaahire004, 1 month ago

प्र. कंसातील सूचनेनुसार वाक्यात परिवर्तन करा
(१) साखरेत सर्वात अधिक कॅलरीज असतात. (प्रश्नार्थक वाक्य करा)
.
.
.
(Marathi subject)​

Answers

Answered by moremanisha277
0

sakharet kiti callris astat

Answered by anandashish9525
0

Answer:

हा तसा बहुतेकांना भेडसावणारा प्रश्न..पण कॅलरी म्हणजे नेमकं काय? या प्रश्नाचे उत्तर मिळणेही महत्त्वाचेच आहे. तर कॅलरी म्हणजे ऊर्जा. विषाणूरहित संगणकाप्रमाणे कार्यरत राहण्यासाठी तुमच्या शरीराला लागणारे इंधन म्हणजे कॅलरी. कॅलरीज् हा शब्द बरेचवेळा आपण ऐकतो. वजन कमी करण्यासाठी डाएटिंग करा, कॅलरीयुक्त आहार कमी खा, व्यायाम करून कॅलरीज् खर्च करा असं डॉक्टर सांगत असतात. पण कॅलरीज् म्हणजे नेमके काय? कोणतेही काम करण्यासाठी शक्ती / ऊर्जा लागते. ही ऊर्जा मिळविण्याचा एकच मार्ग म्हणजे सूर्य. सूर्यापासून मिळालेली ऊर्जा वनस्पतींमध्ये साठवलेली असते. कार्बनडाय ऑॅक्साइड, पाणी व सूर्यप्रकाश यांपासून वनस्पती कबरेदके, प्रथिने आणि स्निग्ध पदार्थ तयार करतात. पृथ्वीवरच्या सर्व प्राण्यांचा आहार वनस्पती तयार करतात.

Explanation:

Please make me brilliant

Similar questions