प्रेक्षागृहात घडलेला तो विपरीत प्रसंग लिली कथन करीत आहे अशी कल्पना करून लिहा
Answers
Answered by
45
Answer:
प्रेक्षागृहात घडलेला तो विपरीत प्रसंग:
नाटक कार आला त्याने आपले नाटक सुरू केली. काही क्षणातच तो चक्कर येऊन खाली पडला. ते पाहून सगळे कावरेबावरे झाले. कोणाला नाही काहीच सुचेना. नंतर काय झाले हे समजावे म्हणून डॉक्टरांना बोलावले. त्याला चक्कर जास्त टेन्शन घेतल्यामुळे आली. तेथील एक त्याचा सोबती सांगू लागला आजचे नाटक चांगले व्हावे म्हणून त्याने सकाळपासून काहीच खाल्ले नाही. हे ऐकून सर्वांच्या मनात त्या नाटककार विषयी आपुलकीची भावना तयार झाली
Answered by
2
Explanation:
मिली लिली कथन करत आहे असे पाहिजे
Similar questions