India Languages, asked by harshavaradhnmm, 6 months ago

प्र.१. कोष्टक पूर्ण करा.
पूर्वीचे व्यवसाय
पूर्वीचे खेळ​

Answers

Answered by mangeshkendre8649
11

Answer:

पूर्वीचे व्यवसाय:-

लोहार,चांभार,शिंपी,कुंभार,सुतार,शेतकरी,इत्यादी.

पूर्वीचे खेळ:-

कबड्डी, लंगडी,खो-खो,उठी का बशी,लपाछपी, विटीदांडू, इत्यादी.

Similar questions