Math, asked by minalbhardwaj, 7 months ago

प्र. ३. का ते लिहा.
(अ) श्यामचे डोळे अधूंनी न्हाले होते.
(आ) श्याम ज्यांच्या घरी राहायचा त्यांनी त्याला 'जाऊ नको' असे म्हटले.
(इ) पिसईचा पाया दुथडी भरून वाहत होता.
(ई) श्यामने सांगितलेली हकिकत ऐकून आईला गहिवर आला.
चर्चा करा. सांगा.
'पंख असते तर एकदम उडून गेलो असतो' यामागील श्यामची कल्पना काय असावी,
मित्रांशी चर्चा करा.​

Answers

Answered by asmu35
25

कारन त्याच्या भावनी त्याला छानसा सदरा आनुन दिला होता म्हणून श्यामचे डोळे अश्रुंनी न्हाले होते

Answered by gowthamkommalapati
12

Answer:

कारन त्याच्या भावनी त्याला छानसा सदरा आनुन दिला होता म्हणून श्यामचे डोळे अश्रुंनी न्हाले होते

Step-by-step explanation:

Similar questions