Hindi, asked by attarrubina8515, 4 months ago

प्र. ३. काय करावे बरे : (पाठ्यपुस्तक पान क्र. १८)
सावनी व अमेय यांच्या घरी नळाने पाणी येते. त्यामुळे आता जुन्या काळापासून वापरल्या
जाणाऱ्या घरातील आडाचे पाणी वापरले जात नाही. या कारणाने आजी फार नाराज झाली आहे.
सावनी आणि अमेय पिण्याशिवाय आडाचे पाणी कशासाठी वापरू शकतील? त्यांनी काय
करावे हे तुम्ही सांगा.
उत्तर:​

Answers

Answered by nivruttikamble13
0

Explanation:

1) ते आडाचे पाणी झाडांना घालण्यासाठी वापरू शकतात.

2) ते आताच्या पाण्याने कपडे धुऊन शकतात.

3) झाडाच्या पाण्याने ते अंगण साफ करू शकतात.

4) झाडाच्या पाण्याने ते आपले वाहन स्वच्छ करू शकतात.

5) झाडाच्या पाण्याने ते घरातील इतर गोष्टी स्वच्छ करू शकतात.

6) आडाचे पाणी ते इतरांना वापरासाठी देऊ शकतात, समाज कार्य करण्यासाठी.

7) आडाचे पाणी ते अंघोळ करण्यासाठी वापरू शकतात.

मला ब्रेलिस्ट उत्तर म्हणून मार्क करावे. कृपया ही विनंती.

Similar questions