Hindi, asked by dheerajnaik340, 9 months ago

प्र.१ खालील आकृतिबंध पूर्ण करा.
विदयार्थ्यांची समाजात वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सवयी​

Answers

Answered by nehapawar34
21

Answer:

Shikshan , Changlya savai , Samaj , Aadar.

Answered by franktheruler
1

विदयार्थ्यांची समाजात वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सवयी

1. चांगले साहित्य वाचायाचे

2. आवश्यक तेवढेच बोलायचे

3. योग्य ठिकाणी खर्च करायचे

4. योग्य त्याच बाबी लक्षात ठेवणे.

5. इतरांच्या मदतीसाठी नेहमीच तत्पर असणे.

चांगल्या सवयी व स्वप्रयत्न यांमुळे व्यक्तिमत्त्व घडते हे खालील उदाहरणावरून स्पष्ट होते.

  • चांगल्या सवयी असणारी व्यक्ति स्वप्रयत्नांच्या बळावर समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करते.
  • स्वत: निवडलेल्या क्षेत्रात ते व्यक्ति हमखास यश
  • मिळवते.
  • थोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन याचे उत्तम उदाहरण होय.
  • रामानुजन यांना गणिताची प्रचंड आवड होती. यांना विविध गणिती सूत्रांच्या अभ्यासातून नवीन सूत्रे बनवण्याची सवय लागली होती आणि शालेय जीवनापासूनच गणिते सोडवणे आवडिचे होते.
  • गणितच त्यांच्या ध्यानी-मनी-स्वप्नी असे.
  • रामानुजन झोपेतून ही जागे झाल्यावर अचानक अवघड सूत्रे लिहून काढत म्हणून त्यांची इच्छा होती की आपल्याला प्रा. हार्डी या नामवंत गणितज्ज्ञाचे मार्गदर्शन मिळावे.त्यांनी त्यासाठी हार्डीशी पत्रव्यवहार करून आपली ही इच्छा व्यक्त केली.
  • ते इंग्लंडला गेले व बत्तीस संशोधनावर लेख लिहिले.

#SPJ2

Similar questions