India Languages, asked by aryajain47, 1 year ago

प्र. २. खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधा.
(अ) गहू, ज्वारीच्या राशीच राशी शेतात पडल्या आहेत.
(आ) काळ्याभोर मातीतून टपोरे, दाणेदार असे खूप सारे धान्य पिकते.
(इ) शेतातून काम करून दमून आल्यावर आई घास भरवते.
(ई) रानातला रानमेवा एकमेकांना देत, घेत आनंदाने खाऊया.​

Answers

Answered by pesh20gathoni
39

प्रश्‍न २. पुढील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधा :

(१) गहू, ज्वारीच्या राशीच राशी शेतात पडल्या आहेत.

- गहू शाळवाचं मोती

काळ्या रानात सांडलं"

(२) काळ्याभोर मातीतून टपोरे, दाणेदार असे खूप सारे धान्य पिकते.

- 'काळ्याशार मातीतून

मोती-पवळ्याची रास'

(३) शेतातून काम करून दमून आल्यावर आई घास भरवते.

- 'जीव दमतो, शिणतो

घास भरवते माय'

- (४) रानातना रानमेवा एकमेकांना देत, घेत आनंदाने खावूया.

- दिला - घेतला वाढतो

रानातला रानमेवा,

तुम्ही आम्ही सारेजण

गुण्यागोविंदानं खावा'

Answered by vandanawasnik6
1

write answers thank you yes my write answers

Similar questions