प्र. १५ खालील चित्र पाहून त्याचे वर्णन ७ ते ८ ओळीत लिहा.
Attachments:
Answers
Answered by
2
Answer:
तिथे एक मेला लागलेला दिसत आहे. तिथे अनेक दुकाने आहेत एक काकाने फुगांचे दुकान लावलेलं दिसत आहे एक मुलगी व तिची आई फुगे घेत असल्याचे दिसत आहे . तिथे एक आकाशपळणा पण दिसत आहे. तिथे डोंगर सुद्धा दिसत आहे. आणि झाडे सुद्धा आहेत.
Similar questions
English,
2 months ago
Social Sciences,
2 months ago
Science,
5 months ago
English,
5 months ago
Chemistry,
10 months ago