प्र.२) खालील घटनांमागील कारणे लिहा.
१) आईने सोनालीच्या हातात एक गोष्टीचे पुस्तक दिले.
उत्तर:
Answers
Answer:
Hey Mate!
Here is your answer!
प्रश्न:-
प्रश्न.२) पुढील घटनांमधील कारणे लिहा :-
१. आईने सोनालीच्या हातात एक गोष्टीचे पुस्तक दिले.
२. आईने सोनालीला कथेचा सारांश लिहायला सांगितला.
उत्तर :-
१. आईने सोनालीच्या हातात एक गोष्टीचे पुस्तक दिले.
उत्तर. आईला सोनालीला अवांतर वाचनासाठी प्रवृत्त करायचे होते. पण यात आईला यश येत न्हवते. सोनालीला वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी आईने युक्ती करायचे ठरवले. म्हणून आईने सोनालीच्या हातात एक गोष्टीचे पुस्तक दिले.
२. आईने सोनालीला कथेचा सारांश लिहायला सांगितला.
उत्तर. सोनालीने आईला मदत करावी , म्हणून गोष्टीचे पुस्तक वाचले. तिला सगळ्याच कथा आवडल्या, पण त्यातील कोणती निवडावी ते तिला कळेना. सोनालीने ही समस्या आईला सांगितली ; म्हणून आईने तिला कथेच्या सारांश लिहायला सांगितला.
Explanation:
सोनाली की मां अतिरिक्त पढ़ने का मन नहीं लगा पा रही थीं। तो, माँ ने चाल चली और सोनाली से कहा कि मैं बच्चों को स्कूल में अतिथि के रूप में कहानी सुनाना चाहती हूँ; लेकिन मुझे नहीं पता कि किताब में क्या कहना है। यह कहकर मां ने सोनाली से कहानी चुनने में मदद मांगी और हाथ में कहानी की किताब