India Languages, asked by sainsufiya52, 8 hours ago

प्र.] खालील क्रियापदांचा वाक्यात उपयोग करा:
१) खाणे
२) दिसणे
३) मारने
४)भिजणे
५) नाचण​

Answers

Answered by amritesh12343
1

Answer:

4 will be right answer mark me brilliant please

Answered by ushashelke5276
0

१] आम्ही आमराईत जाऊन खूप आंबे खाल्ले.

२] आमची मांजर खूप चांगली दिसते.

३] आम्हाला कक्षात कमी अंक मिळल्यावर आई आम्हाला खूप मारते.

४] मी पावसात भिजलो

५] मोर पावसात नाचतो

Similar questions