India Languages, asked by arvindgupta4963, 5 months ago

प्र. खालील मुद्द्यांच्या आधारे कथा तयार करा व योग्य शीर्षक द्या.
एक हरीण-जंगलाच्या बाहेर येणे- प्रवासी रेल्वे पाहणे शर्यत- रेल्वे थांबणे-हरीण जिंकणे
कोल्हयाला शंका-हरिणाच्या लक्षात येणे.​

Answers

Answered by rniwas28
5

Answer:एकदा एक हरिण जंगलाबाहेर येते.

समोरून एक प्रवासी रेल्वे येत असते.प्रसंग २

हरिण प्रवासी रेल्वे जवळ येताच

तिच्याबरोबर धावायला सुरुवात करते.प्रसंग ३

पुढे एका स्टेशनवर रेल्वे थांबते.

हरिण मात्र पुढे धावत जाते.प्रसंग ४

जंगलात जाऊन इतर सर्व प्राण्यांपुढे

आपण रेल्वेला हरवले अशी

फुशारकी मारतेप्रसंग ५

कोल्ह्याला शंका येते. तो हरणाबरोबर

जंगलाबाहेर येतो.प्रसंग ६

पुन्हा हरणाची व रेल्वेची शर्यत सुरू होते.

कोल्हा दोघांच्यामागे धावत जातो.प्रसंग ७

ती रेल्वे मालगाडी असते कोठेही न थांबता

पुढे पुढे जाते. हरिण दमून जमिनीवर बसते.प्रसंग८

मानवाने तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेली

रेल्वे आपल्यापेक्षा वेगवान आहे हे

हरणाच्या लक्षात येते.​

Explanation:

Similar questions
Math, 2 months ago