India Languages, asked by harshadasakharani39, 8 months ago

प्र.१. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
(अ) कवीने वर्णिलेली प्रतिभेची प्रभात कुठे होणार आहे?
(आ) कवीच्या मते व्यक्तित्वाच्या प्रयोगशाळेत कोणते गुण रुजतील?
(इ) प्रगतीची नवपरिभाषा कोणती?​

Answers

Answered by Choudharipawan123456
2

(अ)  काल गुणांच्या क्षितिजावर प्रतिभेची प्रभात आहे.

(आ) शरीराचे सामर्थ्य व मनाची विशलता, हे गुण व्यक्तीच्या प्रयोगशाळेत रुजतील.

( इ ) परिश्रम, अभ्यास यांच्या बळावर देश विकसित करणे, नवनवीन स्वप्ने उराशी बाळगणे.   हीच प्रगतीची नवपरिभाषा आहे.

Similar questions