Hindi, asked by mrunalwaghmare40, 7 months ago

प्र.१ खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
(१) राजा कसा होता?
(२) राजाने भिकाऱ्यास कोठे येण्यास सांगितले?
(३) भिकारी का बेशुद्ध झाला?
(४) राजाने काय निर्णय घेतला?
प्र.२ विरुद्धार्थी शब्द लिहा.
(१) सूर्योदय x
(२) दानशूर x
(५) बेशुद्ध x
(६) गरीब x
(३) राजा
X
(७) आशा x
(४) सायास x
(८) गमावणेx
प्र.३ खालील जोडशब्द वाचा. शिका.
आजूबाजूला, अंगतपंगत, ऐसपैस, गोरगरीब, कावराबावरा, ओलाचिंब, घरदार, झाडेझुडपे, जमीनजुमला,
धष्टपुष्ट, दीनदुबळा, पैसाअडका
प्र.४ वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
(१) पर्वा न करणे
i want answer in marathi fast​

Answers

Answered by kinnaripatil91
1

Answer:

no idea dear.............

Similar questions