प्र. ६: खालील सुचनाफलकांच्या आधारे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
सूचना फलक
दि.२०/१०/२०२०
रस्तेदुरुस्ती विभाग
वाहतूक बंद
रस्तेदुरुस्ती विभाग दादर , मुंबई तर्फे कळविण्यात येते कि दादर या भागातील रस्तेदुरुस्तीच्या कामासाठी
२२ ओक्टोबर रोजी सकाळी १०.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत दादर पश्चिमेकडील वीर सावरकर मार्ग
वाहतुकीसाठी बंद राहील याची नागरिकांनी नोंद घ्यावी
१. रस्ता कोणत्या तारखेस बंद असणार आहे ? I
२. रस्त्याचे नाव लिहा.
३ ही सूचना कोणत्या तारखेला देण्यात आली आहे
४. रस्ता का बंद ठेवणार आहेत ?
५. रस्ता बंद ठेवण्याचा कालावधी लिहा
Answers
Answered by
3
Answer:
१) 22 ऑक्टोंबर या तारखेस बंद राहणार आहे
२) दादर पश्चिमेकडील वीर सावकार मार्ग
३) २०/१०/२०२० या तारखेस सूचना देण्यात आली आहे
४) दादर या भागातील रस्तेदुरुस्ती कामासाठी रस्ता बंद ठेवण्यात आले आहेत
५) २२ ऑक्टोंबर सकाळी १०:०० ते दुपारी २:०० वाजेपर्यंत
Explanation:
Similar questions