प्र२. खालील शब्दाचे लिंग ओळखा,
१) भिंत =....
२) डोंगर =..
Answers
Answered by
6
Answer:
स्त्रीलिंग
नपुसकलिंग
Answered by
3
Answer:
भिंत- स्त्रीलिंगी
डोंगर- पुल्लिंगी
Explanation:
लिंगा चे तीन प्रकार पडतात स्त्रीलिंगी-स्त्रीलिंगी-स्त्रीलिंगीस्त्रीलिंगी, पुल्लिंगी आणि नपुसकलिंगी.
शब्द बोलत असताना तो शब्द स्त्रीलिंगी, पुल्लिंगी किंवा नपुसकलिंगी आहे हे ठरवण्यासाठी त्याच्या अगोदर जे सर्वनाम वापरले जाते त्यावरून आपण त्या शब्दाचे लिंग ठरवू शकतो.
जर बोलत असताना तो हे सर्वनाम नामाच्या अगोदर वापरले जात असेल तर ते नाम पुल्लिंगी असते.
उदाहरणार्थ- तो मुलगा, तो डोंगर, तो पुरुष
जे शब्द बोलत असताना त्याच्या अगोदर ती हे सर्वनाम वापरावे लागत असेल तर ते नाम स्त्रीलिंगी असते.
उदाहणार्थ -ती वही, ती स्त्री, ती इमारत
बोलत असताना जर नामा अगोदर तो हे सर्वनाम वापरावे लागत असेल तर ते नपुसकलिंगी नाम असते.
उदाहरणार्थ-
ते झाड.
Similar questions