English, asked by siddhantsakpal10, 2 days ago

प्र.४. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. १. सुंदर २. भान ३. लळा ४. गाणे ५. घर​

Answers

Answered by chavanswarup456
0

Answer:

1. देखणा,रम्य,मनोरम

2. सावधपणा, शुध्दि.

3. ध्यास, ओढ.

4. गीत.

5. आलय,गृह,सदन,धाम,निवास, भवन.

Similar questions