India Languages, asked by abhaymishraa99, 9 hours ago

प्र. १] खालील शब्दाचा वापर करून वाक्य बनवा.

१] वर

२] किंवा

३] अरेरे!

Answers

Answered by sanikaberde908
0

Answer:

१) आमच्या घराच्या गच्चीवर झाडं आहेत.

२) मी आज खेळेन किंवा अभ्यास करीन.

३) अरेरे!खूप वाईट झालं.

Similar questions