Hindi, asked by harishprasad571, 8 months ago

प्र.४.- खालील शब्दांना मराठी भाषेतील पर्यायी शब्द लि.
१-डॉक्टर
२-ऑपरेशन​

Answers

Answered by anamikakri1803
0

Answer:

I think डॉक्टर, but not conform

Answered by qwstoke
0

दिलेल्या शब्दांना मराठी भाषेतील पर्यायी शब्द आहेत

  1. डॉक्टर - चिकित्सक, वैद्य
  2. ऑपरेशन - शल्य चिकित्सा

ज्या शब्दांचे अर्थ समान असते त्या शब्दांना पर्यायी शब्द म्हणतात .

समानार्थी शब्दांना प्रतिशब्द असे म्हणतात .

  • सूर्य शब्दाचे समानार्थी शब्द आहेत रवि, दिनकर, दिवाकर, भानू, भास्कर .
  • अनाथ - पोरका
  • अनर्थ-संकट
  • अपघात- -दुर्घटना
  • अपेक्षाभंग-हिरमोड
  • अभिवादन - नमस्कार, वंदन, प्रणाम
  • अभिनंदन - गौरव
  • अभिमान - गर्व
  • अभिनेता - नट
  • अरण्य - वन, जंगल, कानन, विपिन
  • अवघड - कठीण
  • अवचित - एकदम
  • अवर्षण - दुष्काळ
  • अडचण- समस्या
  • अभ्यास - सराव, परिपाठ, व्यासंग
  • अन्न - आहार,खाद्य
  • अग्नि - आग

  • अतिधी-पाहुणा
Similar questions