Hindi, asked by kambleaditi568, 3 months ago

प्रा) खालील शब्दांत शरीराचे भाग असणारे शब्द शोधा व लिहा.
(१) पाठवणी
२) यजमान
1) आगबोट-
४) तोंडपाठ..
) पोटपूजा-
६) पायपुसणी-
गालबोट-
८) नाकतोडा-
। कोण कोणास म्हणाले ते लिहा.
किती लागले असावेत?​

Answers

Answered by mamtachaudhary782
6

Explanation:

Test the validity of : Unless we control population, all advances resulting from planning will be nullified.But this must not be allowed to happen . Therefore we must somehow control population

Answered by rajraaz85
1

Answer:

पाठवणी या शब्दात पाठ हा शब्द शरीराचा अवयव आहे.

यजमान या शब्दात मान हा शब्द शरीराचा अवयव आहे.

आगबोट या शब्दात बोट हा शब्द शरीराचा अवयव आहे.

तोंडपाठ या शब्दात तोंड हा शब्द शरीराचा अवयव आहे.

पोटपूजा या शब्दात पोट हा शब्द शरीराचा अवयव आहे.

पायपूसणी या शब्दात पाय हा शब्द शरीराचा अवयव आहे.

गालबोट या शब्दात गाल हा शब्द शरीराचा अवयव आहे.

नाकतोडा या शब्दात नाक हा शब्द शरीराचा अवयव आहे.

Explanation:

भाषेमध्ये निर्माण होणारे शब्द हे बऱ्याच वेळा दुसऱ्या शब्दांपासून बनलेले असतात.

आपल्या शरीरात असणाऱ्या वेगवेगळ्या अवयवांच्या नावापासून  देखील नवनवीन शब्द तयार झाले आहेत.

वरील सर्व शब्द हे शब्द निर्मितीप्रक्रियेचेच उदाहरणे आहेत.

Similar questions