World Languages, asked by snehalsawant5113, 6 hours ago

प्र१. खालील दिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखून लिहा.

१) या वर्षी पाऊस खूप लवकर सुरु झाला..

२) मला कविता करायला आवडते.

३) तू दररोज शाळेत जातोस का?

४) आपली सहल कधी जाणार आहे?

(५) बापरे! केवढा मोठा साप!

६) अरेच्या! तू इतक्या लवकर आलास.

७) बागेतील फुले तोडू नका.

८) जेवणाआधी हात स्वच्छ धुवा..

९) आई काम करते.​

Answers

Answered by lakshmiyerusu
0

Answer:

the answer is very excellent work and i did not understand

Answered by amrithaadithya2010
0

Answer:

या वर्षी पाऊस खूप लवकर सुरु झाला..

२) मला कविता करायला आवडते.

३) तू दररोज शाळेत जातोस का?

Explanation:

Similar questions