प्र.२) खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
१) आस्वाद घेणे
२) चेहरा उतरणे
३) डोळ्यात पाणी येणे
४) अचंबा वाटणे
please answer these questions freinds.please
Answers
Answered by
26
1)आनंद घेणे.
वाक्य:-अवंतीने पाव-भाजी आस्वाद घेऊन खाल्ली.
2)दुःख होणे.
वाक्य:-मॅच हरल्याने मितालीचा चेहरा उतरला होता.
3)दुःखी होणे/आनंदी होणे.
वाक्य:-१)राजच्या आजोबा वारल्याने त्याच्या डोळ्यात पाणी आले.
२)शिवरायांनी युद्ध जिकल्याने जिजाबाईच्या डोळ्यांत आनंदाचे पाणी आले.
4)आश्चर्य वाटने.
वाक्य:- लहान मुलीचा अपघात होऊन सुद्धा तिला काही न खरचटल्याने अचंबा वाटला.
please make me brainlist please!!!!!!!
Answered by
6
Answer:
आस्वाद घेणे-गोडी चखने
चेहरा उतरने-उदास होणे
डोळ्यात पानी येणे-दुखी होणे
अचंब| वाटने- अस्चर्या वाटणे
Similar questions