Hindi, asked by ashrithdevara4015, 10 months ago

प्र. ७. खालील वाक्प्रचारांचा वाक्यांत उपयोग करा.(अ) खुदकन हसणे.(ई) टुकुटुकु पाहणे.(आ) गाढ झोपणे.(उ) आनंदाने थुईथुई नाचणे.(इ) कडकडून भेटणे.(ऊ) गहिवरून येणे.- 3**​

Answers

Answered by santoshmasaram52
24

Answer:

(अ) खुदकन हसणे- बाळ आईच्या झोळीत जाताच खुदकन हसला.

(आ)गाढ झोपणे- मी गावावरून आल्यावर खूप थकली होती म्हणून मी गाढ झोपीत झोपली.

(ई)टुकटुक पाहणे- माझी लहान बहीण तिच्या वाढदिवसात इतकी सुंदर दिसत होती की सर्व जण तिच्याकडे टुकटुक पाहत राहिले.

(उ)आनंदाने थुईथुई नाचणे- वाढदिवसाच्या भेटीमध्ये सायकल बघून मी आनंदाने थुईथुई नाचत होती

Similar questions