प्र.२. खालील वाक्यांचा प्रकार ओळखून लिहा
१) ही खूपच मानाची गोष्ट आहे.
२) किती सुंदर आहे ही ज्योत !
३) नेत्यांच्या आदेशानुसार शाळा बंद पाडा.
४) आजकाल कोण कोणाकडे लक्ष देतो ?
५) मुलांनो अभ्यास करा.
६) हे आनंदवन की ब्रम्हानंदवन ?
७) बागेत फेरफटका मारा
८) त्याचे शब्द किती विविध !
९) विवेकाचे भान कधीही विसरू नका.
१०) आता मला झोपू दे
Answers
Answered by
2
Answer:
good morning..................................
Similar questions