India Languages, asked by darahan80, 9 months ago

प्र१) खालील वाक्ये लेखननियमांनुसार लिहा
१) तु उत्तम नागरीक आहेस.

२) आजोबांच्या खोलित मराठी व्युत्पत्ती कोश आहे.

३) तो स्टेशनात शीरला तेव्हा नऊ पण्णासची गाडी आली होती.

४) माझे वडिल अभ्यास व शाला यांबाबतीत फारच कडक

५) वाळंवटी प्रदेशात हे शक्य नाहि.

६) बिबळ्याच्या निरिक्षणाची चांगली संधि होती.

७) अनेक दीग्गज लेखकांनी मला सर्मथपणे हाताळले.

८) आमचं हायस्कुलही गरिब होतं.


प्र २) खालील वाक्यांतील चुकीची विरामचिन्हे बदलून
योग्य विरामचिन्हे टाका.

१) कथा. कादंबरी .नाटक. "चरित्र" कविता हे साहित्याचे
प्रकार आहेत
२) छे छे? मी नाही पाहिले त्याला,
३) "भिलार” हे पुस्तकांचे गाव म्हणून ओळखले जाते
४) समीर म्हणाला! 'आता आपण सारे खेळूया'
५) आण्णा? घरी कोणीच नाही राहीलं
६)' कोठे जाऊ! या विचारात ती भटकत होती'
७)"आजोबा" आंब्याला मोहोर कधी येणार!
८) अबब? किती मोठा गेंडा आहे हा.​

Answers

Answered by IntelligentPPrince
0

Don't know Sanskrit

Provide in other language

Answered by Anonymous
0
Provide me as brainlist English please thank ya sir thank you thank u is very sad how we are always here is
Similar questions
Math, 1 year ago