Geography, asked by abhisekhchicken, 4 months ago


प्र. १. खालील वाक्यांमधून पाठातील त्या त्या व्यक्तीचा दिसणारा गुण लिहा.
(अ) लेखिका झोपडपट्टीतील शाळकरी मुलांमध्ये वह्या वाटत.
(आ) 'माझ्यापेक्षा त्यांनाच याची गोडी जास्त.
(इ) “मॅडम, माझ्यापेक्षा गरीब लोकांना तुमच्या मदतीची जास्त गरज आहे."
(ई) “मॅडम, तुम्हाला सलाम करण्याची झुबेदाची इच्छा होती.'
(उ) त्या अनाथ मुलीकडे बघून मला वाईट वाटलं.​

Answers

Answered by asadansari1518
0

Answer:

ask math or other sub marathi no it very boring

Answered by balajidhoble123
0

Explanation:

(ई) “मॅडम, तुम्हांला सलाम करण्याची झुबेदाची इच्छा होती.”

(इ) "मॅडम, माझ्यापेक्षा गरीब लोकांना तुमच्या मदतीची जास्त गरज आहे.'

प्र.१. खालील वाक्यांमधून पाठातील त्या त्या व्यक्तीचा दिसणारा गुण (अ) लेखिका झोपडपट्टीतील शाळकरी मुलांमध्ये वह्या वाटत. (आ) 'माझ्यापेक्षा त्यांनाच याची गोडी जास्त." (उ) त्या अनाथ मुलीकडे बघून मला वाईट वाटलं.

Similar questions