प्र. १ खालील वाक्यात कंसातील योग्य केवलप्रयोगी अव्यय लिहा.
(आईग, ओ, छे, चूप, हॅट, वा, अहाहा, शाबास, इश्श, बापरे)
१) _______ ! काय थंडगार हवा आहे!
२) ________ ! एक शब्द बोलू नकोस!
३) _________!किती हे रस्त्यावर दगड!
४) _________! किती सुंदर आहे हा देखावा!
५)__________ ! फार छान खेळलास तू!
६)____________! केवढी मोठी रांग आहे ही!
Answers
Answered by
18
Answer:
१)अहाहा
२)चूप
३)इश्श
४)वा
५)शाबास
६)बापरे
hope it helps you.......................❤️
anjali096:
Hi
Answered by
0
Answer:
kiti jorat maar lagla
give answer inmarathi
Similar questions