प्र. १खालील वाक्यांत कंसातील योग्य उभयान्वयी अव्यय लिहा( किंवा व कारण अनु मग की आणि पण नि )१) आम्ही शाळेत पोहचलो शाळेची पहिली घंटा झाली
Answers
Answered by
28
Answer:
✬उभ्यान्वयी अव्यय✬
आम्ही शाळेत पोहचलो शाळेची पहिली घंटा झाली.
➟ आम्ही शाळेत पोहचलो आणि शाळेची पहिली घंटा झाली .
-----------------------------------------------------------
Similar questions