Hindi, asked by geeta023, 6 hours ago

प्र. १) खालील वाक्यातील अव्यय ओळखा. १) एवढ्यात दुसरी एक गाडी गडावरून खाली उतरली. उत्तर २) मला डॉक्टरांनी औषध आणि इंजेक्शन दिले. उत्तर- ३) रमाकांत रात्री उशिरा झोपला म्हणून सकाळी उशिरा उठला. उत्तर ४) अरेरे ! फार वाईट झाले उत्तर ५) आमच्या घरामागे एक लिंबाचे झाड आहे. उत्तर ...." ६) आईने माझ्यासाठी पुरणपोळी बनवली होती. उत्तर

kindly note this is MARATHI GRAMMAR.​

Answers

Answered by meeratai5279
0

Answer:

Explanation:

खाली

आणि

म्हणून

अरेरे

मागे

साठी

Similar questions