Hindi, asked by dnyaneshwarkarvande5, 6 months ago

प्र.१ खालील वाक्यांतील उद्देश्य आणि विधेय ओळखा
१. अभय दररोज व्यायाम करतो.
२.शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला घेतला,​

Answers

Answered by Anonymous
0

खलील वक्यांतील उद्देश्य आणि विधेय अशा प्रकारे दिले आहेत

1.अभय दररोज व्यायाम करतो.

या वाकयात अभय उद्देश्य आहेत

विधेय - दररोज व्यायाम करतो

२.शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला घेतला,

या वाकयात

उद्देश्य आहेत शिवाजी महाराजांनी

विधेय आहेत - तोरणा किल्ला घेतला

अन्य उदाहरण खाली दिलेले आहेत

• तानाजी अत्यंत परिश्रमी व धाडसी होता

उद्देश्य - तानाजी

विधेय - अत्यंत परिश्रमी व धाडसी होता।

Similar questions