Hindi, asked by rahulbhagat2201, 7 days ago

प्र.३ खालील विधाने चूक की बरोबर ते सकारण लिहा. (को १) भारतात न्यायमंडळ स्वतंत्र आहे. २) संस्कृती संपादन करावी लागते. ३) प्रमाणशीर पद्धत सामान्यत: बहुसदस्यीय मतदार संघामध् ४) अमेरिकेत संसदीय पद्धत अस्तित्वात आहे. ५) स्वातंत्र्य आणि हक्क हे अविभाज्य आहे.​

Answers

Answered by prajktasarole
6

Answer:

( 1 ) चूक

( 2 ) बरोबर

( 3 ) बरोबर

( 4 ) बरोबर

( 5 ) चूक

Answered by krishna210398
2

Answer:

2 .बरोबर

Explanation:

वरील विधान बरोबर आहे.

कारण: परकीय राजवटीपासून स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी सर्व 'भारतीय' एकत्र आले. ही भावना

राष्ट्रीय एकात्मतेस पोषक आहे.

भारताचा स्वातंत्र्यलढा ही भारतातील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि नंतर युनायटेड किंग्डमचे आधिपत्य घालवून स्वतंत्र, स्थानिक सरकार बनवण्यासाठीची चळवळ होती.ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने व्यापाराच्या निमित्ताने भारतात आपला वसाहतवाद रुजविला.इ.स. १७५७ ते इ.स.१८५७ असा हा प्रदीर्घ काळ होता. त्यानंतर भारतावर व्यापारी अंमल प्रस्थापित केल्यानंतर ब्रिटिश साम्राज्याचे वर्चस्व भारताच्या उपखंडात प्रस्थापित झाले. इ.स, १८५७ च्या स्वातंत्र्य समरानंतर पुन्हा इ.स.१९४७ सालापर्यंत

#SPJ3

Similar questions