Hindi, asked by bhargav2343, 4 months ago

प्र.१. खालील विधानांमागील कारणांचा शोध घ्या व लिहा.
(अ) शेती व्यवसाय व स्थिर जीवनामुळे माणसाला भांड्यांची गरज पडली.
(आ) पूर्वी मोठ्या प्रमाणावर केळीच्या पानावर जेवण्याची पद्धत होती.
(इ) आज घरोघरी मिक्सर वापरतात.
(ई) मातीच्या भांड्यांचा जास्तीत जास्त वापर करावा.
प्र. २. खालील आकृती पूर्ण करा.
मानवाने ज्या घटकांपासून भांडी
बनवली ते घटक.
२२​

Answers

Answered by armaan7505851
2

Answer:

ammmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmm!

Answered by pandhurangjadhav92
2

Answer:

शेती व्यवसाय व स्थिर जीवनामुळे माणसाला अन्न शिजवण्यासाठी व अन्न साठवण्यासाठी

भांड्यांची गरज पडली.

Similar questions