प्र.६. खालील विधाने सकारण स्पष्ट करा.
१) हवाई वाहतूक हा वाहतुकीचा सर्वात जलद प्रकार आहे.
Answers
Answer:
plz follow me
Explanation:
एका स्थानापासून दुसऱ्या स्थानाप्रत माणसे व माल हलविण्याची क्रिया वा कृती. माणसांना इष्ट त्या स्थळी जाण्याची गरज वा इच्छा असल्यास त्या स्थळी पाठविणे वा नेणे तसेच त्यांना आवश्यकता वा गरज भासणाऱ्या वस्तूंची वा मालाची पोच वा पाठवणी करणे, ह्या गोष्टी वाहतुकीमुळे शक्य होतात. वाहतुकीविना व्यापार शक्य नाही, व्यापाराशिवाय गावे वा शहरे वसणे शक्य नाही. परंपरेने गावे व नगरे (शहरे) ही संस्कृतिकेंद्रेच समजण्यात येतात. म्हणूनच एका प्रकारे वाहतूक ही संस्कृतीची माता वा जननीच मानावयास हवी.
विविध संस्कृत्यांचे (वा देशांचे / राष्ट्रांचे) इतिहास पाहू जाता असे आढळून येते की, वाहतुकीची प्रगती सतत मंद व अत्यंत अवघड अशीच होत आली आहे. प्रागैतिहासिक काळापासून लोक मुख्यतः पायीच प्रवास करीत. ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाकडे माल आपल्या पाठीवरून, डोक्यावरून अथवा जमिनीवरू ओढत वा ढकलत नेत असत. इ. स. पू. ५००० वर्षांच्या सुमारास, लोक ओझी वाहून नेण्याकरिता प्राण्यांचा वापर करू लागले. इ. स. पू. ३००० वर्षांच्या सुमारास, चार चाकांची गाडी (वॅगन) तसेच शिडांची गलबते यांचा शोध लागला. त्यामुळे प्राणी, वॅगन व शिडांची गलबते यांचा वापर केल्यामुळे लोकांना ओझी व माल अधिक अंतरावर-सुदूर अंतरावर -वाहून नेणे सुलभ होत गेले. अर्थातच वाहतुकीचा वेग मात्र गतिमान होण्यासाठी अनेक शतकांचा काळ जावा लागला.