प्र. १ला) अचूक पर्याय निवडा.
१. भारताप्रमाणेच ब्राझीलची अर्थव्यवस्था
स्वरूपाची आहे.
अ. भांडवलशाही
ब. समाजवादी
क. मिश्र
ड) विकसित
२. हिमालयाची सर्वात दक्षिणेकडील रांग
ही आहे.
अ. लघु हिमालय ब. हिमाद्री
क. कुमांऊ
ड. शिवालिक
३. ब्राझीलमध्ये एकूण
प्रमाणवेळा मानल्या जातात.
अ. दोन
ब. तीन
क.चार
ड पाच
४. भारताच्या गवताळ प्रदेशात
पक्षी आढळतो.
अ. माळढोक
ब. मकाव
क. फ्लेमिंगो
ड. कोंडोर
Answers
Answered by
3
- क. मिश्र
- ड. शिवालिक
- क.चार
- अ. माळढोक
Pls mark my answer as brainliest and thank it!!!
Answered by
3
Kasturifab*customer*care number*8515883701*any* problem*call*now*24*hours* money*refund*
Similar questions