Hindi, asked by jayeshchaudhari2007, 7 months ago


प्र१ ला क) खालील अपाठत उतारा वापून सूचना
१) चौकट पूर्ण करा रामने स्वप्नात पाहिलेल्या अंतिम सामन्यातील सहभागी संघ सहभागी संघांची बलस्थाने
उतारा.... मी राम मला टी.व्ही पाहण्याचा छंद आहे .एक दिवस दुरदर्शनवर सामना बघत होतो. खूप मजा
येत होती.मी व माइ-या परिवारातील सर्व सदस्य आम्ही सामना पाहत होतो. फुटबॉल विश्वचषक सामन्यांचा
आता अंतिम टप्पा सुरू होता. आज जर्मनीचा मुकाबला इटली बरोबर होईल.यंदा अंतिम फेरी गणायचीच या
जिद्दीने संघ मैदानात उतरला असेल तर गेल्या स्पर्धेत यशाने हुलकावणी दिलेल्या इटलीचासंघ त्यांना कडवी
लढत देतांना दिसत होता. इटलीपण तगडी टक्कर देत होती.दोन्ही संघ कसून एकमेकांशी लढत होते. इटलीचा
बचाव मजबुत आहे.तर जर्मनीचा आक्रमण जबरदस्त आहे.इटलीचे मातब्बर खेळाडू दुखपतीमुळे बाहेर आहे.
त्यांचा संघ काहीसा कमकुवत झालेला आहे.त्यामुळे जर्मनीचा दबाव त्यांच्यावर किती राहतो यावर सामन्याचा
निकाल अवलंबून आहे. सामना रंगत होता मी व माइ-या परिवारातील सर्व सदस्य आम्ही सामना पाहत होतो.
तेवढयात मला जाग आली मी हे सगळे स्वप्नात पाहत होतो.

२) एका वाक्यात उत्तरे लिहा.
i) दोन्ही संघाचे विश्वचषक जिंकण्याचे परस्पर भिन्न हेतू लिहा​

Answers

Answered by veerrajudoddi
0

Answer:

hfsdiuhciasindcjahsdbnvsadhnvcsuihvsuaihn

Explanation:

Similar questions