India Languages, asked by disha925772, 10 months ago

प्र.१ला) मामू हा शाळेचा शिपाई आहे. परंतु तो शाळेचा अविभाज्य भाग आहे. मामू डोक्याला अबाला
ता, अगात नहरूशट आणि त्यावर गर्द निळ जाकीट. जाकिटाच्या खिशात चांदिच्या साखळीच जुन पॉकेट वॉच
असत, खाली घेराची व घोटयाजवळ चुण्या असलेली तुमान आणि पायात जुना पुराणा पपशू अस अत
मामूचे आहे. मामूच्या चेहऱ्यावर सफेद दाडी आहे. परंतु चेहऱ्यावर कायम समाधान व नम्रतेचा भाव असता. मामूलाया
त्याचमन मात्र उमद आहे. मामून आयुष्यात खुप बघीतल आहे व भोगलय आहे. महाराजांच्या
मक्काम पन्हाळा गडावर पडला की मामू भल्यापहाटे उठन साथीदारासह चौदा मैलाची पायपीट करीत येत अस. ह
सांगतांना त्याच्या चेहऱ्यावर वेदना दिसत नाही. तर अभिमानाची झालर त्याच्या मुखडयावर उतरते. शाळेच्या बाहर म
विविध रूपामध्ये भेटतो फळांच्या मार्केट मध्ये बागवानाच्या दुकानावर बसून फळ विकतो, कधी उर्दू भाषा शिकावणार
मौलवी, शिक्षक, व्यापारी, उस्ताद अशी रूपे घेतो.शाळेच्या बाहेर बहुरूपी तो आहे.
अ) खालील कृती सोडवा :
मामूचे नाना त-हेचे उदयोग
ब) महाराजांचा मुक्काम
क) मामूचे व्यक्तिमत्व तुमच्या शब्दांत रेखाटा .​

Answers

Answered by pratham7615
0

Explanation:

Bhaiya iska answer dena hai kya???

Similar questions